शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४४ जागांवर उमेदवार रिंगणात

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद, आपने उमेदवार जाहीर केले; निवडणूक बहुरंगी होणार

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पुन्हा मेहबुबांच्या PDP सोबत निवडणूक मैदानात उतरणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

राष्ट्रीय : काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू

राष्ट्रीय : काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीवर अमित शाहंचा हल्लाबोल; राहुल गांधींना विचारले 10 प्रश्न...

राष्ट्रीय : राम माधव काश्मीरमध्ये शोधणार ‘छुपा पाठिंबा’, काँग्रेस-एनसीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान

राष्ट्रीय : लेहमध्ये भीषण अपघात, ६ जणांच्या मृत्यूची भीती, स्कूल बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला...', श्रीनगरमधून राहुल गांधींची पंतप्रधनांवर टीका