शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : 'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्...

क्रिकेट : IPL 2025 SRH vs LSG : ३०० पार वाल्यांना आधी २०० धावांच्या आत रोखलं! मग लखनौच्या नवाबांनी मैदानही मारलं

क्रिकेट : Nicholas Pooran : वादळी खेळीसह निक्की भाईनं सेट केला खास रेकॉर्ड

क्रिकेट : Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक'

क्रिकेट : SRH vs LSG : पहिल्या IPL विकेटसह प्रिन्स यादवनं लुटली मैफिल; ट्रॅविस हेडला केलं क्लीन बोल्ड (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 SRH vs LSG : शार्दुल ठाकूरचा दे धक्का शो! अभिषेकसह इशानला बॅक टू बॅक धाडलं तंबूत

क्रिकेट : इशान किशनची पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवान संदर्भात मजेशीर कमेंट, म्हणाला...

क्रिकेट : नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

क्रिकेट : Yashasvi Jaiswal Record : यशस्वी जैस्वालनं छोट्याखानी खेळीसह साधला मोठा डाव; गिलला टाकले मागे

व्यापार : IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते?