शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन 

वर्धा : कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी विपरित परिस्थितीत लढण्याची प्रेरणा दिली- सुनिल केदार

पुणे : Corona Virus : कोरोना पुण्यात नियंत्रणात; जिल्ह्यात गंभीर : विभागीय आयुक्त सौरभ राव

जळगाव : कोरोनाला हद्दपार करण्यासीाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील- गुलाबराव पाटील

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात चार लाख रुग्ण कोरोनामुक्त; दीड लाख जणांवर उपचार सुरू

पुणे : Corona Yirus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार १७७ नवीन रुग्णांची वाढ ; १ हजार १४२ कोरोनामुक्त     

हिंगोली : Lockdown : ...तर आता थेट गुन्हा दाखल केला जाईल; लपून-छपून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर हिंगोलीत कारवाई

बीड : कौतुकास्पद ! १२३३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

बीड : संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेचा अंमल करा; सरपंच, ग्रामसेवकांना कारवाईची पुन्हा तंबी