शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : नॉनकोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा मार्ग सुकर

मुंबई : Coronavirus: गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी महापालिका देतेय खडा पहारा; भाविकांनीही दिली साथ

मुंबई : हॉटेलमधील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात; परराज्यातील १४ लाख कामगारांना परत आणा

पुणे : Corona virus : पुणे शहरात बुधवारी १ हजार ६१७ नवे कोरोनाबाधित; ३१ जणांचा मृत्यू

ठाणे : पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन

वसई विरार : बोईसरला २०० बेडचे रुग्णालय निर्माण करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

ठाणे : पाच कोविड रुग्णालयांचा घाट; ठाण्यात चार हजार ३३७ बेड उपलब्ध करणार

रायगड : Coronavirus: कोरोनाबाधितांचा १० हजारांचा टप्पा पार; पनवेल महापालिका क्षेत्रातील परिस्थिती

नवी मुंबई : Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर