शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccine : राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?; भाजपाचा सवाल

नागपूर : Coronavirus in Nagpur; कोरोनामुक्तीचा ग्राफ वाढत असला तरी ॲम्ब्युलन्सवर वेटिंगचा ताण

नागपूर : Coronavirus in Nagpur; आता नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेता येणार नाही

गडचिरोली : Coronavirus in Gadchiroli; गडचिरोली जिल्ह्याचा मृत्यूदर अत्युच्च पातळीवर, तरीही सक्रिय रुग्ण घटतीवर

जरा हटके : Coronavirus : कोरोनाकाळात अजब विवाहसोहळा, २०० वऱ्हाडी; तरीही कारवाई होऊ शकत नाही 

महाराष्ट्र : CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावतोय, पण मृतांचा आकडा वाढताच; 24 तासांत 891 जणांचा मृत्यू

ठाणे : Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २ हजार१९० रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू    

महाराष्ट्र : Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार

पुणे : Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही”