शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : जगावर पुन्हा कोरोनाचं सावट? जर्मनीमध्ये 3 लाख तर फ्रान्समध्ये 1.5 लाख रुग्ण

राष्ट्रीय : कोरोना मृत्यूच्या खोट्या दाव्यांची चौकशी होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला परवानगी

मुंबई : अखेर धारावी कोरोनामुक्त; जागतिक स्तरावर वाजला होता 'धारावी पॅटर्न'चा डंका

राष्ट्रीय : कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण ठरणाऱ्या Omicron BA.2 व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; ही दोन लक्षणं दिसल्यास सावध व्हा!

राष्ट्रीय : CoronaVirus News : खळबळजनक! कोरोनात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी गमावले आई-बाबा; सरकारी आकडेवारीची पोलखोल

राष्ट्रीय : Corona Death Compensation: कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी घट; रिपोर्टमध्ये खुलासा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus Hong Kong: एड्सपेक्षाही खतरनाक! देहविक्रय करणाऱ्या तरुणीला फाईव्ह स्टार हॉटेलमधून पकडले, तिने जे सांगितले... अलर्टच जारी झाला

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं धोका वाढला; वाढत्या रुग्णसंख्येमुळे WHO नं दिला इशारा

मुंबई : विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणारच; मुंबई महापालिकेची स्पष्ट भूमिका