शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी ३०० कोरोना रुग्ण; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढले 

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये कडक निर्बंधादरम्यान कोरोनाचा स्फोट; शांघायमध्ये रुग्णांची विक्रमी वाढ, इतर शहरांमध्येही लॉकडाऊन

राष्ट्रीय : Delhi Corona : 14 मुले आढळली कोरोना पॉझिटिव्ह, सरकारने शाळांना दिल्या 'या' सूचना

आरोग्य : CoronaVirus 4th Wave: चिंताजनक! जूनमध्ये येणार कोरोनाची चौथी लाट? IIT चा मोठा दावा, XE नं वाढवलं टेन्शन

आरोग्य : CoronaVirus Live Updates : बापरे! हृदय, फुफ्फुसांनंतर आता कोरोना करतोय डोळ्यांवर अटॅक; 'ही' 3 लक्षणं दिसताच व्हा सावध

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धुमाकूळ! चीनमध्ये भुकेने लोक झाले व्याकूळ; पोट भरण्यासाठी उचललं टोकाचं पाऊल

आरोग्य : ब्रिटनने मॉडर्नाच्या लसीला दिली मंजुरी; आता 6 ते 11 वयोगटातील मुलांना मिळणार डोस

आरोग्य : InspectIR COVID-19 Breathalyzer : 'या' डिव्हाइसमुळे आता अवघ्या 3 मिनिटांत श्वासाद्वारे होणार कोरोना चाचणी

राष्ट्रीय : Coronavirus : नोएडात गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोनाची लागण, चिंता वाढली!

पुणे : अमेरिकेतील भावाचे प्रोफाईल ठेवून पुणेकराला २६ लाखांना गंडा