शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य; 'या' राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

राष्ट्रीय : महत्त्वाचा निष्कर्ष! दुसऱ्या बूस्टर डोसमुळे मृत्यूंच्या प्रमाणात मोठी घट

राष्ट्रीय : भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू, रविवारी विमानांनी उड्डाण घेतले

राष्ट्रीय : Medicines Price Hike: कळ सोसा! इंधनानंतर आता औषधेही महागणार; पॅरासिटेमॉलसह ८०० मेडिसिनच्या दरवाढीला केंद्राची परवानगी

राष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! कोरोना लस दिल्यानंतर 'या' ठिकाणी 12 मुलं पडली आजारी, डॉक्टरांनी सांगितलं कारण

आंतरराष्ट्रीय : हृदयस्पर्शी! कोरोनात दोन्ही पाय गमावले पण 'तिने' हार नाही मानली; नव्या आयुष्याची सुरुवात केली

नाशिक : कोरोनाबाधितांच्या प्रलंबित प्रकरणांचा पंधरा दिवसांत निपटारा : गंगाथरन डी

फिल्मी : अभिनेत्री लारा दत्ताला कोरोना, पालिकेकडून घर 'मायक्रो कन्टेन्मेंट झोन' म्हणून जाहीर

सोलापूर : मोठी बातमीl; सोलापूर जिल्ह्यातील लाट ओसरली; आठ तालुके झाले काेराेनामुक्त

राष्ट्रीय : कोरोना मृत्यूच्या खोट्या दाव्यांची चौकशी होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला परवानगी