शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : CoronaVirus News: 'तसे' कोणतेच पुरावे नाहीत! कोरोनाच्या XE व्हेरिएंटमुळे धास्तावलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा

राष्ट्रीय : Corona Virus : भारतात डेल्टा प्रमाणेच हाहाकार माजवणार कोरोनाचा नवा XE व्हेरिअंट? जाणून घ्या WHO नं काय सांगितलं 

महाराष्ट्र : CoronaVirus : चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस

आरोग्य : Rhinovirus Entry : कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली तर... रिनो व्हायरस एन्ट्री! एकसारखीच लक्षणे, ब्रिटनचे डॉक्टर हैराण

राष्ट्रीय : कोरोना काळात 'अन्न योजना' गरीबांसाठी संजीवनी ठरली, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलं मोदी सरकारचं कौतुक!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण 

आरोग्य : CoronaVirus News : धोका वाढला! सर्दी की कोरोना, नेमकं कसं ओळखायचं?; 'ही' लक्षणं दिसल्यास करू नका दुर्लक्ष अन्यथा...

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना काळात प्राणवायू टंचाईमुळे मृत्यू झालेला नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची सभागृहात माहिती

ठाणे : कोरोनाने कुंकू हिरावले; सरकारनेही वाऱ्यावर सोडले, ठाण्यातील उदरनिर्वाहाची समस्या

आरोग्य : Covid-19 New Symptoms : आरोग्य सांभाळा! कोरोनाशी संबंधित 'या' 9 नव्या लक्षणांचा आता अधिकृत लिस्टमध्ये समावेश