शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : सुवर्णपदक जिंकणाऱ्या 'या' खेळाडूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावरही चर्चा

अन्य क्रीडा : CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

क्रिकेट : Sachin Tendulkar Marnus Labuschagne, IND vs AUS: सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केला अपमान? 'ते' एक ट्वीट अन् फॅन्स संतापले

क्रिकेट : Who is Renuka Singh Thakur?, CWG 2022, INDW vs AUSW : ३ वर्षांची असताना वडिलांचे छत्र हरपले, रेणूका सिंग ठाकूरने आज त्यांचे स्वप्न पूर्ण केले, भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी!

अन्य क्रीडा : Commonwealth Games: स्पोर्ट्सवाली लव्हस्टोरी; कॉमनवेल्थ स्पर्धेने बनविलेल्या जोड्या !