शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

ऑटो : Great Wall Motors: चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सबाबत महत्वाची अपडेट! येण्याआधीच भारत सोडावा लागणार; दोन वर्षे वाट पाहिली...

आंतरराष्ट्रीय : China's Political Situation: चीन मोठ्या राजकीय संकटाकडे! दशकापासून दुर्लक्षित पंतप्रधान अ‍ॅक्शनमध्ये; एकेकाळी राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार

आंतरराष्ट्रीय : मोदी सरकारच्या 'या' रिपोर्टवर चीननं उभे केले प्रश्नचिन्ह; ड्रॅगनचा भलताच दावा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा धसका! एका व्यक्तीने नियम मोडला पण हजारो लोकांना फटका बसला; झाले क्वारंटाईन

सोशल वायरल : आत्ताच्या आत्ता काटकोनात वळा! प्रवासी विमान बॅलेस्टिक मिसाईलच्या वाटेत आले अन् खळबळ उडाली, Video

राष्ट्रीय : कपड्यांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढणार?; शांघाय लॉकडाऊन, अडकला कच्चा माल

आंतरराष्ट्रीय : न दमणारा, न झोपणारा ‘ड्रायव्हरलेस’ ट्रक अमेरिका, चीन अन् युरोपच्या रस्त्यांवर धावतोय!

आंतरराष्ट्रीय : आधी दिलेले पैसे उडवले! पाकिस्तान पुन्हा मदत मागायला दारावर गेला; सौदी, युएई, चीनने हाकलवून लावले

सखी : ''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर...

आंतरराष्ट्रीय : विस्तारवादी चीनवर मोठी नामुष्की! आंतरराष्ट्रीय पातळीवर १० देशांनी दिला जबर धक्का