शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

क्रिकेट : अविश्वसनीय! इंग्लंडच्या बेन डकेटने ठोकलं विक्रमी दीडशतक; ऑस्ट्रेलियन गोलंदाज झाले हतबल

क्रिकेट : IND vs PAK: भारताचा 'हिटमॅन' पाकिस्तानला रडवणार! दुबईत रोहित शर्माचा 'सुपरहिट' रेकॉर्ड

क्रिकेट : AUS vs ENG : सलामीवीर बेन डकेटचा शतकी तोरा; १००० धावांचा टप्पा गाठत खास रेकॉर्डही केला सेट

क्रिकेट : डोन्ट व्हरी आय एम 'कॅरी'! अ‍ॅलेक्सनं हवेत उडी मारुन एका हातात पकडलेला झेल बघाच (VIDEO)

क्रिकेट : IND vs PAK : पाकचा डाव फसला! टीम इंडिया विरुद्ध भिडायला जो 'मोहरा' निवडला तो मॅच आधीच 'आउट'

क्रिकेट : मोठी चूक..! ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मॅचआधी लाहोरच्या मैदानात वाजलं भारताचे राष्ट्रगीत; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : AUS vs ENG :ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्मिथनं टॉस जिंकून घेतली बॉलिंग; इंग्लंड सेट करणार टार्गेट

क्रिकेट : भारत-पाक हायहोल्टेज लढती आधी आर. अश्विननं घेतली बाबर आझमची 'फिरकी', म्हणाला...

क्रिकेट : Champions Trophy: या स्पर्धेत दुसऱ्यांदा असं घडलं; आधी टीम इंडियानं पाक विरुद्ध साधलेला हा डाव

क्रिकेट : IND vs PAK: भारताविरुद्ध पाक संघ जिंकला तर मजा येईल; भारताच्या माजी क्रिकेटरचं भुवया उंचावणारं वक्तव्य