शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

राजकारण : West Bengal Assembly Election 2021 : बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?, यशवंत सिन्हांचा हल्लाबोल

राजकारण : West Bengal Assembly Election 2021: कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा, ममता बॅनर्जी कडाडल्या

मुंबई : Corona Vaccine : '... तर सीरम इंस्टीट्यूटमधून लशींची एकही गाडी महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही'

राष्ट्रीय : West Bengal Assembly Elections 2021: सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस

राष्ट्रीय : हे असं गुजरात असेल तर आम्हाला...; सरकारी रुग्णालयातील 'तो' Video शेअर करत तृणमूलचा मोदी, शहांवर निशाणा

राष्ट्रीय : Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण

पुणे : अमित शहा काय देशाचे मालक नाही; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

राष्ट्रीय : नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं

क्राइम : अमित शहा, योगी आदित्यनाथांच्या जिवाला धोका; मंदिरात हल्ला करण्याचा सीआरपीएफला मेल

महाराष्ट्र : अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; सीआरपीएफची माहिती