शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

राष्ट्रीय : भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण 28 मंत्री; सत्ता स्थापनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा

राष्ट्रीय : Telangana BJP: भाजपचे मिशन तेलंगणा! केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते दोन दिवस सर्व मतदारसंघांचा दौरा करणार!

मुंबई : Maharashtra Political Crisis: भाजपाच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांना भेटण्याची शक्यता

राष्ट्रीय : गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा 

अमरावती : बंडखोरांच्या समर्थनार्थ राणा मैदानात; अमित शाहंकडे केली राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

राष्ट्रीय : Amit Shah : गुजरात दंगलीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शाह स्पष्टच बोलले, PM मोदींबद्दल म्हणाले...

मुंबई : Eknath Shinde: भाजपाकडून चार्टर फ्लाईट्स तयार?; एकनाथ शिंदेंसह समर्थकांना अहमदाबादला ठेवण्याची शक्यता

राष्ट्रीय : Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस, अमित शाह सूरतमध्ये एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता

राष्ट्रीय : व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करणार भाजप? शाह यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: अमित शहा अ‍ॅक्शनमध्ये! नड्डांच्या निवासस्थानी पोहोचले; फडणवीसही भेटणार