शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष वेधले

By admin | Updated: December 1, 2014 00:19 IST

दक्षिण रत्नागिरी मंडळ वाद : दळवींनी घेतली राजमातांची भेट

सावंतवाडी : दक्षिण रत्नागिरी प्रसारक मंडळातील अंतर्गत वादानंतर माजी आमदार तथा भाजपचे नेते शिवराम दळवी यांनी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. मी सदैव राजघराण्याच्या पाठिशी असून घडलेला प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातला आहे. तेच काय तो निर्णय घेतील, असेही यावेळी दळवींनी सांगितले. राजमातांसोबत त्यांनी एक तास प्रदीर्घ चर्चा ही केली.दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळातील अंतर्गत वादातून काही सदस्यांनी नवीन नियामक मंडळ काढण्याचा निर्णय घेतला. याप्रकारावरून जनतेत तीव्र नाराजी असून सर्व थरांतून राजघराण्याला पाठिंबा मिळत आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी रविवारी सांयकाळी उशिरा राजमातांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला.तसेच घडलेल्या प्रकाराची राजमातांकडून माहिती घेतली. यावेळी माजी आमदार दळवी यांनी शनिवारी सायंकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्याविषयी राजमातांना माहिती दिली तसेच मंत्री तावडे यांनी याबाबतचा अहवाल मागितला आहे. ते ही लवकरच कारवाईचा निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दळवी म्हणाले, मी सदैव राजघराण्याच्या सोबत राहिलो आहे. यापुढे ही असाच राहणार आहे. गोरगरीब जनतेचे हे महाविद्यालय असून त्यात सर्वांना शिक्षण मिळते, तेथे राजकारण करणे योग्य नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. (वार्ताहर)