शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

कड्याखालील शिंदोळा गावाकडे कानाडोळा

By admin | Updated: September 18, 2014 23:23 IST

गावातील विद्यार्थ्यांना ये-जा करताना धोकादायक कड्यावरून जावे लागते. रुग्णांनाही याच रस्त्याने डालग्यात घालून न्यावे लागते.

महाबळेश्वर : ‘माळीण’च्या भयावह आठवणी ताज्या असतानाच त्याचधर्तीवर धोकादायक कड्याखाली असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील शिंदोळा गावाला मात्र सर्व्हेक्षण यादीतून वगळून त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.शिंदोळा हे गाव कड्याकपारीत वसले आहे. पावसाळ्यात याठिकाणी कड्यांचे दगड सुटून गावाला धोका निर्माण झाला आहे. निसरड्या पायवाटेवरून चालताना पाय घसरून खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील विद्यार्थ्यांना ये-जा करताना धोकादायक कड्यावरून जावे लागते. रुग्णांनाही याच रस्त्याने डालग्यात घालून न्यावे लागते. नुकतेच धोकादायक गावांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणा शिंदोळा गावाचा नामोल्लेखही नाही. या गावाचा समावेश धोकादायक गावांच्या यादीत करावा, असे पत्र भेकवलीचे सरपंच व ग्रामसेवकांनी महसूल खात्याला दिले आहे. मात्र, तरीही या गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. (प्रतिनिधी)