शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

मिरजेत चुरशीने मतदान

By admin | Updated: August 9, 2015 00:47 IST

बाजार समिती : नेत्यांच्या केंद्रांना भेटी

मिरज : बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी मिरजेत चुरशीने ९५ टक्के मतदान झाले. खा. संजय पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, मदन पाटील, विशाल पाटील यांनी मतदान केंद्राला भेट दिली. बाजार समिती निवडणुकीसाठी मिरज हायस्कूल मतदान केंद्रावर उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होती. मतदारांना नेण्या-आणण्यासाठी उमेदवार व समर्थकांची धावपळ सुरू होती. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, माजी आमदार विलासराव शिंदे, खंडेराव जगताप, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, गजेंद्र कुळ्ळोळी, अण्णासाहेब कुरणे मतदान केंद्राजवळ तळ ठोकून होते. माजी मंत्री मदन पाटील कार्यकर्त्यांसोबत कट्ट्यावर बसून होते. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. एकूण मतदान पुढीलप्रमाणे - सहकारी संस्था गट - मिरज- ८२६, कवठेमहांकाळ - ८२४, जत - ९७९, एकूण २६२९. ग्रामपंचायत गट - मिरज - ७२२, कवठेमहांकाळ- ५२३, जत - ९६७, एकूण -२२१२. व्यापारी गट - सांगली - ९२२, मिरज- ८३, कवठेमहांकाळ - २९, जत- ६७, एकूण -११०१. हमाल तोलाईदार गट - सांगली -१४७१, मिरज- २, कवठेमहांकाळ - १४, जत- ६८, एकूण - १५५५. प्रक्रिया संस्था गट - सांगली -२२३, मिरज- २७, कवठेमहांकाळ - ६६, जत- ४२, एकूण - ३५८. (वार्ताहर)छायाचित्र काढताना एकजण ताब्यात मतदान करताना छायाचित्र काढल्याबद्दल बेडग येथील एका पदाधिकाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदानानंतर त्यास सोडून देण्यात आले. मिरजेत झालेले मतदान पुढीलप्रमाणे - सहकारी संस्था- ८३९ पैकी ८२६, ग्रामपंचायत- ७३६ पैकी ७२२, व्यापारी- ८८ पैकी ८३, हमाल- २ पैकी २, प्रक्रिया- ३० पैकी २७.