यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, अनुपमा सिंग, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे - पाटील उपस्थित होते.
सिंग म्हणाले,
देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण सर्वात महत्वाचे आहे. जग परिवर्तनासाठी शिक्षण सर्वात महत्वाचे शस्त्र आहे. असे नेल्सन मंडेला सतत म्हणत असे. युद्ध कोणतेही असो आम्हाला त्यात सुवर्णपदकच मिळवायचे आहे. त्यादृष्टीने नवपिढीचे निर्माण करावयाचे आहे.
........
एकविसाव्या शतकात भारत ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. तसेच, संपूर्ण जगाचे नेतृत्व करून मानव जातीचे कल्याण करेल. त्या दिशेने आता वाटचाल होत आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड