यावेळी सरपंच, उपसपंच, सदस्य तलाठी ग्रामसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंचपद सर्वसाधारण असलेल्या एकूण ग्रामपंचायती ९९
महिला ५० पुरुष ४९ सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या एकूण ग्रामपंचायती ४२ पैकी महिला २१ व पुरुष २१ सरपंचपद अशी एकूण १५५ पैकी १४१ सरपंचपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली ९ ग्रामपंचायतींपैकी महिला ५ पुरुष ४, सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायती ५ महिला ३ पुरुष २ अशा १४ ग्रामपंचायतीचे मागील आरक्षण सोडत कायम ठेवण्यात आली आहे.
भोर तालुक्यात ग्रामपंयतीना पडलेले आरक्षण असे : सर्वसाधारण - आळंदे, आळंदेवाडी, अशिपी, भोंगवली चिखलावडे, चिखलगाव, देगाव, दापकेघर, धावडी, धांगवडी, गवडी, गोरड म्हशीवली, गोकवडी, हिर्डोशी, इंगवली, जोगवडी करंदीखेबा, कासुर्डी गु. मा. खडकी, मोहरी बू, म्हसर बु., म्हाळवडी, म्हसर खु., नायगाव, न्हावी १५, न्हावी ३२२, नाटंबी, पांडे, पारवडी पसुरे, पोंम्बर्डी, सांगवी खु, सावरदरे, शिंदेवाडी, शिरगाव, शिरवली हिमा, तांभाड, उंबरे, वेळु, वर्वे बु, वीरवाडी, वडगावडाळ, वरोडी बु. मोहरीखु, न-हे, कोंढरी, माझगाव, आपटी, शिरवली हि.मा,राजापूर
सर्वसाधारण महिला अंगसुळे, आंबाडे, आंबेघर, बसरापूर, बाजारवाडी, भांबवडे भावेखल, दुर्गाडी, गुढे, हातवे खु, हरिश्चंद्री, हातनोशी, जयतपाड, जांभळी, कासुर्डी खेबा, कामथडी, केंजळ कापूरहोळ करंदी बु, कांबरे बु, कुरुंजी, माळेगाव, महुडे खु, म्हाकोशी, नांद, नसरापूर, निगडे, निगुडघर, पेंजळवाडी, पाले, प-हर खु, पिसावरे राजघर, रावडी, सोनवडी, सांगवी बु, संगमनेर, साळव, शिळिंब टिटेघर, तेलवडी, वेळवंड, वरोडी खु, वागजवाडी, वाठार हिमा ब्राम्हणघर वे.खो, हर्णस, वारवंड, सांगवी तर्फे भोर, सांगवी वे.खो, टिटेघर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
कांबळे खे.बा ,करंजगाव, रायरी, भोलावडे, कोळवडी, पांगारी मोहरी खुर्द, सारोळे, कारी, शिरवली तर्फे भोर, वाठार हिंगे, वाढणे गुणंद, टापरेवाडी, भाबवडी, वेनवडी, रांजे, वरवे खुर्द, करंजे, मळे ससेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
वडतुंबी शिवरे, पान्हवळ, मोरवाडी, दिवळे, नाझरे, कर्नावड, साळवडे, नांदगाव, पळसोशी, वरोडी, गायमुख, डेहेण, कांजळे, गृहिणी, बारे बुद्रुक, येवली, कुरंगवडी, बालवडी, करंदी खुर्द, हातवे बुद्रुक, अंगसुळे
अनुसुचित जाती महिला
केळवडे, कुंबळे, कोर्ले, बारे खु, खानापूर.
अनुसूचित जाती
खोपी, किकवी, सांगवी हि. मा, शिंद अनुसुचित जमाती -भुतोंडे, उत्रौली
अनुसुचित जाती महिला- आंबवडे, कुसगाव, पऱ्हे बु.
फोटो क्रमाक : २९ भोर पंचायत समिती
फोटो ओळी : भोर पंचायत समिती सभाग्रहात आरक्षण सोडत काढताना उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील.
फोटो