पलकने ग्लॅमरसच्या बाबतीत आई श्‍वेता तिवारीलाही टाकले मागे, चक्क बेडरुम फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:56 PM2021-11-23T13:56:40+5:302021-11-23T14:03:28+5:30

सोशल मीडियावर स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत.

श्तेता तिवारी सोशल मीडियावर आपला स्टाईलचा जलवा दाखवत असते.

त्याच पाठोपाठ आता श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीदेखील आपल्या आईप्रमाणेच स्टायलिश आहे.

आई श्वेता तिवारीच्या पाऊलावर पाऊल ठेवत पलक तिवारीही आपल्या स्टायलिश लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.

नुकतेच तिचे नवीन फोटो समोर आले आहेत.

पलक तिवारीने बेडरुममध्ये फोटोशूट केले आहेत.

याच फोटोशूटमधले निवडक फोटो तिने शेअर केले आहेत.

तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्लॅक इन ब्युटी म्हणून चाहते पलक तिवारीच्या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.

सध्या तिच्याच फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.