समुद्र किनारी बोल्ड अंदाजात दिसली रश्मी देसाई, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 03:46 PM2021-11-27T15:46:09+5:302021-11-27T15:46:09+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच रश्मी देसाईने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस १३मध्ये सहभागी झाल्यानंतर रश्मी देसाईची लोकप्रियता खूप वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईच्या लेटेस्ट फोटोशूटवर जवळपास २ लाखांहून जास्त लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईचे इंस्टाग्रामवर ४.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)