टीव्हीवरील संस्कारी बहुने केलं ग्लॅमरस फोटोशूट, दिवसेंदिवस होतेय रश्मी अधिकच बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 01:21 PM2021-02-27T13:21:06+5:302021-02-27T13:21:06+5:30

बिग बॉस १३ ची फायनलिस्ट राहिलेली रश्मी देसाई अभिनयासोबत आपल्या खास अंदाजासाठी चांगलीच ओळखली जाते. (Photo Instagram)

रश्मी देसाई ऑनस्क्रीन तर लोकांना आपल्या अदाकारीने घायाळ करतेच पण सोशल मीडियावरही तिचे फोटो पाहून लोक अवाक् होतात.(Photo Instagram)

रश्मीला इन्स्टाग्रामवर ३.८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. यावरून लोक तिच्यावर किती प्रेम करतात हे दिसून येतं. (Photo Instagram)

रश्मी देसाई छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

तिने करिअरची सुरुवात 'लम्हें जुदाई के' मधून 2004मध्ये केली होती. (Photo Instagram)

रश्मी देसाईचा जन्म 13 फेब्रुवारी 1986 रोजी आसामच्या नागाव येथे झाला होता. (Photo Instagram)