'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाचे ऑफ स्क्रीन ग्लॅमरस फोटो एकदा पहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 06:00 AM2021-03-11T06:00:00+5:302021-03-11T06:00:00+5:30

अभिनेत्री रेश्मा शिंदे 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपाची भूमिका साकारताना दिसते आहे.

अल्पावधीतच 'रंग माझा वेगळा' या मालिकेने रसिकांची मनं जिकंली.

दमदार अभिनयासह आपल्या हटके लूकने रेश्मा शिंदेने रसिकांची मने जिंकली आहेत.