PHOTOS: टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 06:08 PM2020-11-04T18:08:26+5:302020-11-04T18:35:22+5:30

हिना खान एक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (Photo Instagram)

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अक्षराच्या भूमिकेसाठी हिना ओळखली जाते. (Photo Instagram)

अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

2018 'कौसौटी जिंदगी की' टीव्ही सीरियलमध्ये ती पुन्हा कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. (Photo Instagram)

अलीकडेच हिना 'बिग बॉस 14'मध्ये दिसली होती. (Photo Instagram)

हिना सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)