IN PICS : मॉडलिंग ते टीव्हीवरी अभिनेत्रीपैंकी असा आहे ग्लॅमरस करिश्मा तन्नाचा प्रवास, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 05:25 PM2021-02-18T17:25:15+5:302021-02-18T17:25:15+5:30

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने रसिकांचे मने जिंकणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या ताज्या फोटोंमुळे चर्चेत आहेत. (Photo Instagram)

करिश्माचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात करिश्मा अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसते आहे. (Photo Instagram)

करिश्माने हे फोटो शेअर केलेत आणि लगेच ते व्हायरल झालेत. (Photo Instagram)

करिश्मा तन्ना टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे. इन्स्टाग्रामवर करिश्मा भलतीच पॉप्युलर आहे. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तिला 5.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. करिश्माने मॉडलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Photo Instagram)

करिश्माने 2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये करिअरला सुरुवात केली. (Photo Instagram)

करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, जोर का झटका, कॉमेडी नाइट्स विद कपिल, नच बलिए 7 आणि फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी अशा अनेक शोमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

करिश्माने 2013 साली ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Instagram)