ऋता दूर्गुळेचा बोल्ड अंदाज आला समोर, पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 11:53 AM2021-12-08T11:53:07+5:302021-12-08T12:10:14+5:30

ऋता दूर्गुळे सध्या मन उडू उडू झालं मालिकेत झळकत आहे.

ऋता दूर्गुळेचा ऑनस्क्रीन अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पात्र ठरला आहे.

ऑनस्क्रीनप्रमाणे ऑफस्क्रीन अंदाजावरही चाहते फुल ऑन फिदा होत असतात.

जितका तिचा सोज्वळ अंदाज चाहत्यांना भावतो तितकाच बोल्ड अंदाजसुद्धा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो.

सोशल मीडियावर तिचे असेच काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यापूर्वी कधीही पाहिला नसेल असा तिचा अंदाज व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये ऋता कमालीची सुंदर दिसते.

पारंपरिक असो वा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.

एक्सप्रेशन क्वीन म्हणून ऋता प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

ऋता दुर्गुळेचे फोटो पाहूनतिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.