आजही तितकीच सुंदर दिसते कुमकुम फेम जुही परमार, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:18 PM2021-02-01T19:18:13+5:302021-02-01T19:18:13+5:30

जुही परमारने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

जुही या फोटोंमध्ये फ्लोरल ड्रेस मध्ये समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जुहीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जुही कुमकुम या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. (फोटो: इंस्टाग्राम)

जुहीने चुडीयाँ या मालिकेद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

जुही गेल्या अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जुहीला एक मुलगी असून सोशल मीडियावर आपल्याला तिच्यासोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. (फोटो: इंस्टाग्राम)