रिअल लाईफमध्ये इतकी बोल्ड आहे ही ‘संस्कारी बहू’ Disha Parmar, फोटोज पाहून तुम्हीही म्हणाल….

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 12:17 PM2021-12-06T12:17:12+5:302021-12-06T12:40:56+5:30

गायक राहुल वैद्यसोबत लग्न केल्यानंतर दिशा परमार प्रचंड चर्चेत होती.

दिशा परमार सध्या बडे अच्छे लगते है मालिकेत झळकत आहे.

मालिकेत तिचा अगदी साधा सरळ अंदाज पाहायला मिळतो.

ऑनस्क्रीन तिचा लूक पाहून चाहतेही तिची वाहवा करताना दिसतात.

दिशा परमार रिअल लाईफमध्ये खूपच स्टालिश आणि ग्लॅमरस आहे.

सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

दिशा परमारच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळते.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

दिशा परमारने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

दिशाचा दिलखेचक अंदाज पाहून चाहतेही फुल ऑन फिदा होत आहेत.

जितकी ऑनस्क्रीन सोज्वळ तितकीच ती रिअल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे.

दिशाचा ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेत असतो.