ऐन गरमीत मराठी अभिनेत्रीने वाढवला पारा; हॉट अंदाजात फोटो शेअर करत म्हणाली...
Published: March 5, 2021 05:59 PM | Updated: March 5, 2021 06:05 PM
मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यांगणा सुकन्या काळण हिने आपल्या नृत्यातील दिलखेचक अदामधून रसिकांना घायाळ केले आहे. सुकन्याने काही महिन्यांपूर्वी न्यूड व बोल्ड फोटोशूट सा-यांनाच धक्का दिला होता.