लॉकडाउनमध्ये पुन्हा एकदा उर्वशी रौतेलाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:01 PM2020-04-16T17:01:42+5:302020-04-16T17:01:42+5:30

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या सर्व कलाकार घरात कैद आहेत.

लॉकडाउनदरम्यान उर्वशी सातत्याने बोल्ड फोटो शेअर करते आहे.

उर्वशी रौतेलाने बॉलिवूडमध्ये सिंग साहब द ग्रेटमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

उर्वशी आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करत असते.

गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने बोल्ड फोटो व व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते आहे.

उर्वशी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर 24 मिलियनहून जास्त फॉलोवर्स आहेत.