हिरे व्यापा-याची मुलगी आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, रिअल लाइफमध्ये आहे राजकुमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:12 AM2020-06-08T11:12:35+5:302020-06-08T11:24:13+5:30

त्रपटसृष्टी आणि बॉलीवुडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.

2005 मध्ये तिने 'श्री' या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते.

तमन्ना साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

'बाहुबली' या सिनेमात अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर, 1989 रोजी मुंबईत झाला.

साऊथ इंडियन दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवूड सिनेमातून अॅक्टिंग डेब्यू केले होते.

एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी तमन्ना आता बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव ठरले आहे.

दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या एपिक सिनेमात तमन्नाने राजकुमारी अवंतिकाची भूमिका वठवली होती.