सुहाना खान लेटेस्ट फोटोंमुळे पुन्हा एकदा आली चर्चेत, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:33 PM2021-07-09T22:33:09+5:302021-07-09T22:41:30+5:30

सुहाना खानचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहेत. (Photo Instagram)

सुहाना खानने या फोटोत बॉडीकॉन आणि जीन्स घातलेली आहे. (Photo Instagram)

सुहाना खानच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. (Photo Instagram)

सुहाना खानचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (Photo Instagram)

सुहानाला इन्स्टाग्रामवर तिला चांगलं फॅन फॉलोईंग आहे. तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. (Photo Instagram)

सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करते आहे. (Photo Instagram)

डेब्यू आधीच सुहाना खानला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास १.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)