दीपिका कतरिना तर सोडा या मराठी अभिनेत्रीचे फोटो पाहून बसेल तुम्हाला 440 व्होल्टचा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:20 AM2020-03-06T10:20:18+5:302020-03-06T11:43:01+5:30

भाग्यश्री मोटे

भाग्यश्रीच्या या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करणारा आहे

भाग्यश्रीच्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले आहे.

रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या मनावर राज्य केलंय

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले

यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.

भाग्यश्री लवकरच नव्या मराठी सिनेमात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते

ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेले भाग्यश्री हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे

भाग्यश्रीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

भाग्यश्रीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात