PHOTOS: दंगल फेम सान्या मल्होत्राने शेअर केले ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 05:01 PM2021-01-29T17:01:03+5:302021-01-29T17:01:03+5:30

अभिनेत्री सान्या मल्होत्रा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

अलीकडेच सान्या मल्होत्राचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल झाला होता. (Photo Instagram)

सान्या मल्होत्राला इन्स्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

सान्या मल्होत्राचा जन्म 25 फेब्रुवारी 1992 रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. (Photo Instagram)

सान्या मल्होत्राने आपले शालेय शिक्षण मयूर विहार, दिल्लीच्या रायन इंटरनॅशनलमधून पूर्ण केले आहे. (Photo Instagram)

आमिर खानच्या दंगल सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. (Photo Instagram)

या चित्रपटात सान्याने कुस्तीपटू बबीता कुमारीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)