PHOTOS: सिनेमात फ्लॉप पण सोशल मीडियावर हिट आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:47 PM2021-04-03T13:47:14+5:302021-04-03T13:47:32+5:30

रिया सेन हिनं वयाच्या 19व्या वर्षी स्टाईल या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. (Photo Instagram)

काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. (Photo Instagram)

'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली आहे. (Photo Instagram)

इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रिया तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे. (Photo Instagram)

रिया सेनने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंंची सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे. (Photo Instagram)

रिया सेन एक भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने तिच्या करियरची सुरूवात 1991 साली चित्रपट विषकन्यामधून बालकलाकार म्हणून केली आहे. (Photo Instagram)