अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम
Published: June 22, 2020 01:04 PM | Updated: June 22, 2020 01:12 PM
रिया सेनने 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा केले आहेत.