ऐन उन्हाळ्यात Nora Fatehi ने लावली आग, पाहा तिचे हे नवीन फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 07:22 PM2021-04-02T19:22:46+5:302021-04-02T19:29:14+5:30

Nora Fatehi's Stunning Golden Dress: पारंपरिक असो किंवा वेस्टर्न नोराचा एकापेक्षा एक ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळतो

नोराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली आहेत.

नोरा आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

नोराने आपल्या हटके स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घातली आहे.

सोशल मीडियावर नोराचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत.

नवीन फोटोमध्ये नोराच्या या अदा खरंच घायाळ करणाऱ्या आहेत.

गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा अंदाज सा-यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.

गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये नोराचे सौंदर्य खुलून गेल्याचे दिसत आहे.

नोराचा हा गॉर्जियस लूकमधले फोटो पाहून चाहत्यांचीही हटणार नाही नजर.

नोरा नेहमीच आपल्या स्टाइल आणि फॅशनसाठी ओळखली जाते.

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न नोराचा एकापेक्षा एक ग्लॅमरस अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो