सलमान खान नाही तर त्याचा नातेवाईक अडकला आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात, पाहा तिचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 09:32 AM2020-02-29T09:32:44+5:302020-02-29T09:58:04+5:30

मॉडेल म्हणून करिअरची सुरूवात करणा-या कृतिने 2009 मध्ये ‘बोनी’ या तेलगू चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला

‘राज - रिबूट’ या चिपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शादी में जरूर आना, यमला पगला दीवाना फिर से, गेस्ट इन लंडन अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात ती दिसली

कृति तीला खरबंदाला शादी में जरूर आना चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता

कृतिने दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत गुगली, सुपर रंगा, ब्रुस लीःद फायटर यासारख्या चित्रपटात काम केलं आहे.

सोशल मीडियावर कृति खूपच अ‍ॅक्टिव्ह असते

कृतिचे अफेअर अभिनेता पुलकीत सम्राटसोबत आहे. पुलकीत सलमान खानची मानलेली बहीण श्वेताचा पूर्वपती आहे.

दोघे सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असतात.