Flashback 2020 : २०२० मध्ये सर्वात जास्त रंगली मलायकाच्या या बोल्ड फोटोजची चर्चा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:01 PM2020-12-31T12:01:48+5:302020-12-31T12:07:16+5:30

मलायकाचे २०२० वर्षात सर्वात जास्त गाजलेले काही बोल्ड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या वयातही मलायका इतकी फिट आणि बोल्ड कशी दिसते असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा २०२० वर्षातही वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली. ती तशी तिच्या फिटनेससाठी आणि बोल्ड फोटोंसाठी नेहमीच चर्चेत असते. तसेच २०२० मध्येही तिचे काही फोटो अधिक चर्चेचा विषय ठरले.

मलायकाचे २०२० वर्षात सर्वात जास्त गाजलेले काही बोल्ड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या वयातही मलायका इतकी फिट आणि बोल्ड कशी दिसते असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार आहे.

मलायकाला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती १५ दिवस होम क्वारंटाइन होती. नंतर पुन्हा तिने बरी होऊन डान्स शो जॉइन केला.

मलायका सध्या फॅमिली आणि बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. येथीलही तिचे काही फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण हे फोटो फारच बोल्ड आहेत.