ईशा गुप्ताच्या ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस अदांवर चाहते झाले फिदा, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 06:00 PM2021-12-07T18:00:35+5:302021-12-07T18:00:35+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकतेच सोशल मीडियावर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत ईशा गुप्ता ब्लॅक ड्रेसमध्ये सिझलिंग दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक रंगाच्या हाय स्लिट ड्रेसमधील ईशा गुप्ताचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ५.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ता फोटोशूटमध्ये परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताने जन्नत २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)