PHOTOS: मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय एली अवराम, ग्लॅमरस फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 03:21 PM2020-11-04T15:21:23+5:302020-11-04T15:21:23+5:30

बॉलीवुड एक्ट्रेस एली अवराम ने हाल ही में अपनी वेकेशन फोटोज सोशल मीडिया पर पोस्ट की हैं। (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवराम सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)

कधी स्विमिंग पूलमध्ये तर कधी समुद्र किनाऱ्यावरचे ग्लॅमरस फोटो एली शेअर करते आहे. (Photo Instagram)

एली अवरामचा जन्म 29 जुलै 1990 रोजी स्विडनमधील स्टॉकहोम येथे झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये एली अवरामने 'मिकी व्हायरस' सिनेमातून एंट्री फिल्म केली. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram)

एली अवरामला इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 3.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

एली अवराम तिचे हॉट फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.(Photo Instagram)