'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या रस्त्यावर दिसली बुलेट चालविताना, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:09 PM2020-02-01T17:09:31+5:302020-02-01T17:11:06+5:30

नुकतीच मुंबईतील रस्त्यांवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बुलेट चालविताना दिसली.

सोनाक्षीचे बुलेट चालवितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनाक्षी मुंबईतील ट्राफिकमधून चांगल्यारित्या रस्ता काढते.

सोनाक्षीचे चाहते सोशल मीडियावर तिचे खूप कौतूक करत आहेत.

सोनाक्षीसोबत तिचे दोन सुरक्षा रक्षकही सोबत दुसऱ्या गाडीवर होते.