Corona Effect- अशा रितीने सेलिब्रेटी घेतायेत स्वतःची काळजी, घरीच करतायेत वर्कआऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:18 PM2020-03-20T18:18:54+5:302020-03-20T18:29:18+5:30

या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. तुर्तास सेलिब्रेटींचे हे नवीन वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की.

कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात.

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात

घरीच योगासने करत . फोटोत वरं डोकं खाली पाय अशा रितीने वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे.

अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात.

मिळालेल्या वेळेचा सेलिब्रेटी मंडळी अशा रितीने सदुपयोग करत आरोग्याची काळजी घेत आहेत.

सेलिब्रेटी किती फिटनेस फ्रिक असतात हे जगजाहीर आहे.

रकुल प्रितसुद्धा फिटनेस आणि ट्रेनिंगवर ती अधिक लक्ष देत आहे.