PHOTOS: खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस आहे आश्रम वेबसिरीजमधली अदिती पोहनकर, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:00 AM2021-01-18T11:00:00+5:302021-01-18T11:02:39+5:30

अभिनेत्री अदिती पोहनकर सोशल मीडीयावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (Photo Instagram)

आश्रम वेबसिरीजमध्ये अदितीने पम्मी पहलवानची दमदार भूमिका साकारली आहे. (Photo Instagram)

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री अदिती पोहनकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. (Photo Instagram)

फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. (Photo Instagram)

रितेश देशमुखच्या 'लय भारी' चित्रपटामुळे अदिती पोहनकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

'शी' या वेबसिरीजमुळे अदिती चांगलीच चर्चेत आली होती. (Photo Instagram)

अदितीने 2010मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Photo Instagram)