अध्यात्मिक गुरुनेच केले होते गैरवर्तन, 'आश्रम 2' मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Published: November 13, 2020 06:00 AM | Updated: November 13, 2020 06:00 AM
दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या खासगी जीवनाशी निगडीत गौप्यस्फोट सध्या अभिनेत्री करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अनुपिया गोयनकानेही एक गौप्यस्फोट केला आहे.