शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

टीम इंडिया सेमी फायनल हरलात आता फायनल जिंका

By admin | Updated: April 1, 2016 12:48 IST

वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवानंतर सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी पराभवामध्ये भारतीय संघाच्या पाठिशी उभ रहाण्याची गरज असल्याच मत व्यक्त केलं आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवानंतर सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी पराभवामध्ये भारतीय संघाच्या पाठिशी उभ रहाण्याची गरज असल्याच मत व्यक्त केलं आहे तर, काहींनी हार्दिक पंडया आणि रविचंद्रन अश्विनची खिल्ली उडवली आहे.
 
दोघांनी मोक्याच्या क्षणी जे नोबॉल टाकले ते टीम इंडियाला महाग पडले असे अनेकांचे मत आहे. या सामन्यासंबंधी सोशल मिडीयावर व्हायरल झालेले काही गंमतीशीर फोटो आणि मेसेजेस. 
 
Ashwin and Pandya can get the job in 
Zee 24 Tas 
(रहा एक पाउल पुढे)
 
पोरांच्या परीक्षा चालू आहेत म्हणून हारलो पढेगा india तभी तो बढ़ेगा india
M.S. Dhoni
 
नो बॉल ची लाईन थोडी पुढे सरकवणार 
 
पवार साहेबांचं आश्वासन
 
Be positive.. Agar final England k samne haarte toh teen Guna Lagan bharna padta.. 
आज INDIA match हरली तर कोणी प्लेयर्स ला शिव्या घालू नका...
शिव्या घालायच्या आधी आरशात बगा आणि विचारा त्या आरशाला माणसाला की तुझी तेवढी लायकी आहे का त्या प्लेयर्स ला शिव्या घालायची
A real fan is always with his team...in his Good times and Bad time also
Support your team ??
#loveIndia
#worldcup2016
#fanforever
#alwayscheering
 
Haar Jeet Toh Hoti Hi Rahti Hai...
Tabhi Toh Khel Me Maza aata Hai...
Thank You India ! Thank You Virat !
Always Feel Proud to Be an Indian
 
भारतीय खेळाडुंचे 
सेमीफायनल पर्यंत पोहचल्याबद्दल
आणि संपुर्ण टुर्नामेंट मध्ये 
उत्क्रुष्ट प्रदर्शन केल्याबद्दल
खुप खुप अभिनंदन...!!
 
शेवटी खेळ आहे.. 
एकाचा विजय तर एकाचा
पराभव हा निश्चित असतो..
 
सेमीफायनल पर्यंत पोहचुन
उत्क्रुष्ट खेळ दाखविल्याबद्दल
भारतीय संघाचे पुणच्छ कौतुक..!!
 
2 mins silence for those who paid2000,5000,7000,10000 and 20000 for cricket  tickets yesterday
 
Gayle : मी फक्त  एकाच अटीवर semi-final खेळणार.....! 
 
West indies CB : कोणती....?
 
Gayle : अण्णांची नदीकडली जमीन माकाच हवी ...."
भारता कडे चांगला बॉलर नाही
 
याच मुख्य कारण हे आहे कि
 
भारता मधे.....
लहाणपनापासुनच
बँटिंग झाल्यावर
घरी पळून जायची
घाण सवय आहे
क्रिस गेल का सिर्फ शरीर आउट हुआ था, आत्मा तो क्रीज़ पर ही खड़ी है !
 
गुरवांचा खुलासा
 
रात्रीस गेल चाले...
 
हमें तो नो बॉल ने लूटा,
उनमें कहा दम था,
पैर भी पड़ा वहाँ ,
जहाँ चूना कम था।