स्वप्नील वाडगावकर, याज्ञी गौतमला दुहेरी मुकुट
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST
आंतरमहाविद्यालयीन जलतरण : महेश, अमित, आसावरी, राजेश्वरी प्रथम
स्वप्नील वाडगावकर, याज्ञी गौतमला दुहेरी मुकुट
आंतरमहाविद्यालयीन जलतरण : महेश, अमित, आसावरी, राजेश्वरी प्रथमऔरंगाबाद : एमजीएम क्रीडा संकुलावर झालेल्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत याज्ञी गौतम, स्वप्नील वाडगावकर यांनी दुहेरी मुकुट पटकावला. महेश दंडे, सुशांत मगरे, आसावरी गोमटे, राजेश्वरी पाटील आदींनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.निकाल : महिला (१00 मी. फ्री स्टाईल) : १. याज्ञी गौतम (डीआयएमएस), २. आसावरी गोमटे (महिला महाविद्यालय), नूतन जिवे (सीएसएमएसएस), १00 मी. बॅक स्ट्रोक : १. आसावरी गोमटे (महिला महाविद्यालय), २. स्नेहल बोहरा (स. भु. महा.), ३. वर्षा ससाणे (देवगिरी महा.), १00 मी. ब्रेस्ट स्ट्रोक : १. राजेश्वरी पाटील (शासकीय महा.), २. सतप्रीत कौर (एम. पी. लॉ कॉलेज), ३. नूतन जीवे. १00 मी. बटर फ्लाय : १. याज्ञी गौतम. पुरुष : महेश दंडे (एमआयटी महा.), २. गिरीश वाघ (राष्ट्रीय महा., कन्नड), ३. सुशांत मगर (जेएनईसी), १00 मी. फ्री स्टाईल : १. अमित कदम (चिश्तिया महा.), २. सचिन मजंुळे (केएसके, बीड), पद्मसिंग शिंदे (एम. पी. लॉ कॉलेज), २00 मी. फ्री स्टाईल : १. गिरीश वाघ, २. सचिन मंजुळे, ३. सुशांत मगर, १00 मी. बॅक स्ट्रोक : १. स्वप्नील वाडगावकर (विवेकानंद महा.),, २. समीर बुरले (तुळजाभवानी महा.), ३. प्रसाद जरारे (एम. पी. लॉ कॉलेज). १00 मी. ब्रेस्ट स्ट्रोक : १. सुशांत मगर (जेएनइसी), २. पद्मसिंग शिंदे (एम. पी. लॉ कॉलेज), ३. तुषार यादव (एमआयटी), १00 मी. बटर फ्लाय : १. स्वप्नील वाडगावकर, २. मंगेश बडगे, ३. दिगंबर कोंडे. २00 मी. वैयक्तिक मेडले : १. अभिषेक डोंगरे (एम. एस. एम.), २. अजिंक्य बांगर (एमआयटी), ३. प्रफुल्ल भालेराव (पीईएस). डायव्हिंग : श्रीधर जेऊरे (नळदुर्ग).