शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

सौम्यजीत घोष अंडर-21 च्या उपांत्यफेरीत

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST

योकोहामा: भारताच्या सौम्यजीत घोषने आपल्याच देशाच्या हरमित देसाईचा शुक्रवारी एकतर्फी लढतीत 4-1 ने पराभव करीत 21 वर्षांखालील आयटीएफ जपान ओपन सुपर सीरिज टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आह़े माजी राष्ट्रीय चॅम्पियन घोषने ही लढत 35 मिनिटांत जिंकली़ घोषची शनिवारी उपांत्यफेरीमध्ये ब्राझीलच्या कालडेरेनाविरुद्ध लढत होईल़ कालडेरेनाने जपानच्या असूका सकईवर 4-3 ने ...


योकोहामा: भारताच्या सौम्यजीत घोषने आपल्याच देशाच्या हरमित देसाईचा शुक्रवारी एकतर्फी लढतीत 4-1 ने पराभव करीत 21 वर्षांखालील आयटीएफ जपान ओपन सुपर सीरिज टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आह़े माजी राष्ट्रीय चॅम्पियन घोषने ही लढत 35 मिनिटांत जिंकली़ घोषची शनिवारी उपांत्यफेरीमध्ये ब्राझीलच्या कालडेरेनाविरुद्ध लढत होईल़ कालडेरेनाने जपानच्या असूका सकईवर 4-3 ने विजय मिळवला़ घोषने देसाईविरुद्धची लढत 11-13, 11-7, 11-6, 11-8, 11-5 अशी जिंकली़ पुरुष गटामध्ये अचंत शरत कमलने रशियाच्या किरिल स्काचकोलचा राऊंड 32 मध्ये पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला़ आता त्याची लढत जपानच्या मिजुतानीशी होईल़ (वृत्तसंस्था)