नवी दिल्ली : श्रीलंकेचा क्रिकेटपटू दिलशानला धर्मातराचा सल्ला देणा:या पाकिस्तानच्या शहजादवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी टीका केली आह़े त्याचे हे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचेही ते म्हटल़े
शहरयान म्हणाले की, मैदानावर धर्माबद्दल बोलणो शोभनीय नाही़ विशेष म्हणजे विदेश दौ:यावर असताना असे वागणो साफ चुकीचे आह़े शहजाद आक्रमकपणो बोलला नाही, तर मैत्रीपूर्ण सल्ला होता़ मात्र, असे असले, तरी शहजादने जे केले, ते चुकीचे केल़े त्याने केलेल्या चुकीचा त्याला परिणाम भोगावाच लागेल, असेही शहरयार म्हणाल़े