धावफलक एंड
By admin | Updated: July 11, 2014 23:38 IST
धावफलक
धावफलक एंड
धावफलकभारत पहिला डाव ४५७. इंग्लंड पहिला डाव :- ॲलिस्टर कुक त्रि. गो. शमी ०५, सॅम रॉबसन पायचित गो. ईशांत ५९, गॅरी बॅलन्स पायचित गो. ईशांत ७१, इयान बेल झे. धोनी गो. ईशांत २५, जो रुट खेळत आहे ७८, मोईन अली झे. धवन गो. शमी १४, मॅट प्रायर झे. धोनी गो. भुवनेश्वर ०५, बेन स्टोक्स झे. धोनी गो. भुवनेश्वर ००, स्टुअर्ट ब्रॉड पायचित गो. भुवनेश्वर ४७, लिअम प्लंकेट त्रि. गो. भुवनेश्वर ०७, जेम्स ॲन्डरसन खेळत आहे २३. अवांतर (१८). एकूण १०६ षटकांत ९ बाद ३५२. बाद क्रम : १-९, २-१३४, ३-१५४, ४-१७२, ५-१९७, ६-२०२, ७-२०२, ८-२८०, ९-२९८. गोलंदाजी : भुवनेश्वर २५-८-६१-४, शमी २४-३-९८-२, ईशांत २७-३-१०९-३, जडेजा २४-४-५६-०, बिन्नी ६-०-२२-०.